सर्व गोभक्तांचे या पेज वर हार्दिक अभिनंदन आहे. या पेज चा एकमात्र उद्देश आहे गोमातेचे दुध-दही, तूप, लोणी तसेच गोमुत्र व गोमय आदींपासून निर्मित केलेल्या उत्पादनांचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगून गोमातेचे रक्षण करण्याच्या हेतूसाठी प्रत्येक सनातन्याच्या मनात गोमातेबद्दल श्रद्धा,आस्था व गोरक्षण हेतू वैचारिक क्रांतीचे प्रतिपादन करणे. गोमातेमुळे आपण सर्वच स्वस्थ निरोगी व दीर्घायू जीवन व्यतीत करू शकतो. आज गोमातेवर संकट आले आहे. आज फक्त भारतातील कत्तलखान्यात प्रत्येक वर्षी करोडोंच्या संख्येने गोहत्या होत आहे. असेही ऐकण्यात आले आहे की,काही कत्तलखान्यात गोमातेवर आधी उकळते पाणी ओतले जाते जेणेकरून तिचे चामडे नरम होऊ शकेल. त्यानंतर जिवंतपणीच त्यांचे चामडे उतरविले
जाते जेणेकरून चामडे जास्त नरम होईल व बाजारात जास्तीत जास्त किंमत मिळेल. चामडे काढल्यानंतर त्यांना फार निर्दयतेने कापले जाते. आज आपला पवित्र गोवंश नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.एक खरा सनातनी असण्याच्या नाते आपण गोमातेच्या रक्षण हेतू करिता कमीत कमीत एवढा संकल्प तर निश्चितपणे करू शकतो :
1. कोणत्याही प्रकारची चामड्याची वस्तू वापरात आणणार नाही.
2. प्रत्येक दिवशी भोजन करण्यापूर्वी कमीत कमी एक पोळी गोमातेसाठी अवश्य काढेन.
3. केवळ गोमातेचे दुध आणि गोमातेच्या दुधाने निर्मित केलेले पदार्थच वापरेन.
4. प्लास्टिकच्या पिशव्या कधीही सार्वजनिक कचराकुंडीत टाकणार नाही कारण, आवश्यकतेनुसार चारा न मिळाल्याने काही गोमाता आपली भूक भागविण्याकरीता सार्वजनिक कचराकुंडीकडे जातात आणि तिकडच्या खाद्य-वस्तूंसोबत तिच्या पोटात प्लास्टिक जाते ज्यामुळे त्यांना अत्याधिक त्रास सहन करावा लागतो.
5. जास्तीत जास्त झाडे लावू जेणेकरून वातावरण शुद्ध होईल आणि त्याचबरोबर गोमातेसाठी पर्याप्त चारा सुलभतेने उपलब्ध होईल. आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हे दैवी कार्य संभव आहे. तरी तुम्ही स्वतः या कार्यासाठी तन-मन-धन अर्पून सहभागी व्हावे तसेच तुमच्या सर्व आप्तस्वकीयांस व मित्रपरिवारास प्रेरित करून सहभागी करावे.

No comments:
Post a Comment